अर्थशास्त्र ह्या ग्रंथाचे १४ विभाग आहेत
१) प्रथम भागात राज्याचा उद्देश्य राज्याची उत्त्पती, राज्याची आवश्यकता, राज्याचे वर्गीकरण इ. चा विचार व्यक्त करण्यात आलेला आहे.
२) द्वितीय विभागात शासनाच्या आधीकार्र्याचे कार्यक्षेत्र वर्णन केले आहे.
३) तिसर्र्या व चौथ्या भागात कायदा, न्यायालय व दंड व्यवस्थेचे वर्णन आहे.
४) पाचव्या भागात राज्याच्या कर्तव्यासंबंधी विवेचन आले आहे.
५) सहाव्या भागात राज्याचे आवश्यक घटक वर्णन केले आहे.
६) सात ते चौदा या भागात परराष्ट्रधोरण , कुटनीती व संरक्षन ह्या गोष्टी वर्णन आहे.
लक्ष्मन पेटारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा